About Us

Beginning of Shree Yantra Centre

अखंड भारत भुमी ही आध्यात्मिक, सांस्कृतिक,पवित्र भुमी आहे म्हनुनच ती शक्तिशाली आहे. भुमी मधे शक्ति आसेल तरच साधना / उपासना सफल होते. सनातन वैदिक धर्मामध्ये ब्रह्म उपासना ही दोन प्रकारे केली जाते - निर्गुण आणि सगुण. निर्गुण उपासना म्हणजे सत पासून असत पर्यंत, जिचे स्वरूप निर्देश्य, अचिंत्य, अव्यक्त आहे मनाने म्हनजेच विवेक व बुद्धिद्वारे केली जाते, आणि सगुण उपासना जी शक्ती रूप ब्रह्म उपासना,जी चैतन्य स्तरावर केली जाते. जसे राधा- कृष्ण, राम - सीता, शिव शक्ती, माँ दुर्गा ह्या सर्व ची सगुण शक्ती रुप ब्रम्ह उपासना आहेत.

शक्ती रूप उपासना ह्या अत्यन्त गूढ, रहस्य मय पण प्रभावशाली आहेत.श्रीविद्या ही त्यातील एक, शास्त्रोक्त, आधारभूत शक्ती उपासना आहे. जी योगिनी आणि कुंडलिनी जागृती साठी केली जाते. गौड पदाचार्य म्हणजे श्रीमत आद्य शंकारचार्य यांचे गुरु यांनी लिहलेल्या " सुभगोदय स्तुती " आणि " श्रीविद्या रत्न सूत्र " ग्रंथात आपणांस श्रीविद्या उपासने बद्दल माहिती मिळते. आणि अश्याच ह्या अत्यंत प्रभावी शक्ती उपासने साठी च आपणां कडे शक्तिपीठे आहेत.

पुराणानुसार 52, देवी भागवतानुसार 108, देवी गीतेनुसार 72, तर तंत्र चुडामणी नुसार 52 शक्तीपीठे आपल्याकडे आहेत. शक्तीपीठ म्हणजे जेथे जेथे माँ भगवती सतीचे अंग किंवा आभूषण पडले ती ती ठिकाणे, शक्तीपीठे बनली आहेत. माँ भगवती सती म्हणजे अमर्यादित ऊर्जेचे भांडारच.

पण शिवावर आरूढ झालेली, जीच्या डाव्या हातात कोदंड, पाश आणि उजव्या हातात पंचतन्मात्र आणि अंकुश आहे. जी भोग प्रदान करते पण त्याबरोबरच मोक्ष सुद्धा.अशी मोक्ष आणि भोग प्रदान करणारी एकमेव शक्ती म्हणजेच माँ ललिता त्रिपुरसुंदरी . ' एकातून अनेक' या शिवाच्या विचाराला ऊर्जा प्रदान करणारी, पूर्ण ब्रह्मांडाला अखंड शक्ती प्रदान करणारी ही श्री राज राजेश्वरी आणि तिचे निवास स्थान म्हणजेच श्री यंत्र माता ललिता त्रिपुरा सुंदरीचे यंत्र -श्री यंत्र. तिची पूर्ण ऊर्जा एकवटलेले हे यंत्र.

मग अशा भोग आणि मोक्ष प्रदान करणाऱ्या यंत्राचे एक ऊर्जापीठ का असू नये???? असा विचार मनात आला आणि श्रीयंत्राचे उपासना स्थान निर्माण करण्यासाठी, जागेचा शोध सुरू केला आणि खरंच तिचीच इच्छा म्हणून की काय माझा कॉलेजचा मित्र सदानंद पाटील यांची भेट झाली ३० वर्षानंतर जे आता एक प्रसिद्ध नगर रचनाकार म्हणून भारतात आणि भारताबाहेर सुद्धा काम करत आहेत, त्यांच्यासमोर हा विचार मांडला आणि काय त्यांनी लगेचच " खोपोली पालीजवळ - लेक सिटी नावाच्या आमच्या प्रोजेक्टमध्ये एक सुंदरसा डोंगर आहे पहा कसा वाटतो तो तुमच्या कामासाठी "

असा सल्ला दिला मग..... मग काय विचारता लगेच कामाला लागलो. श्री सदानंद बरोबर जाऊन पाली जवळील तो डोंगर पाहिला अगदी कमरे इतक्या वाढलेल्या गवतातून वरती जाऊन. पाहतो तर काय चक्क त्यावर भव्य दिव्य केंद्र च चमकुन गेले. बस्स!!!ठरलं येथेच श्रीयंत्राची , श्री महामेरू साधना मैडिटेशन एंड रिसर्च सेंटर ची स्थापना करायची. श्रीयंत्र ते सुद्धा किती मोठे १९ इंच बाय १९ इंच आकाराचे, 154 किलोचे, पंचधातूचे, भरीव. हे यंत्रा तर अगोदरच तयार होते जणू वाटच पाहत होते स्वतःच्या प्रतिष्ठापनेची आणि पाली च्या त्या डोंगराची. सुरु झाले एका स्वप्नातील कार्याला मूर्त रुप देण्याची तयारी.




Thought of Abode of Shri Yantra

Shri Yantra focuses on Mata Lalita Tripura Sundari's Yantra entire energy. The energy is so powerful that captivated me (Mr. Narendra Umrikar) to begin a meditation center and so the thought of searching for a place of worshipping Shri Yantra came into my mind. Fortunately at the same time, when I met my college friend Sadanand Patil after 30 years who is now a renowned urban designer working in India as well abroad, he suggested me the place near Khopoli Pali. With his advise, I started working immediately on it. I found a magnificient divine place and then and there it was decided to establish Sri Yantra, Sri Mahameru Sadhana Meditation and Research Center.

Structure of Sri Yantra & Creation of its Energy


Structure:

The size of Shri Yantra is around 19 inches by 19 inches, with a weight of 154 kg, made up of Panchdhatu that is bound to enthrall one with its powerful energetic, magnified appeal.

Creation of Urjapeetha:

The idea of creating urjapeetha was suggested to us by Vastu Spandan Team, which was decided to be implemented by the support of a huge team including Builders, Architects, Civil Contractors, Engineers, Vedic Priest Guruji, Interior Decorators, Sri Yantra Worshippers, Datta Sampradaya Worshipers and many more


Implementation

  We first built an unpaved road to reach to the mountain hill of Baliwada with the support of Mr. Sadanand Patil at the desired location.
  We named it as Sri Mahameru Sadhana Research and Meditation Centre.
  Bhoomipujan was performed ritually as per stated in the Vedic books.
  Dr. Uday and Prakash Kulkarni, and their colleagues from Nashik extended their support with their presence.
  The foundations was laid in immediate 21 days, as per the Temple Construction Shastra, the foundation stone of this Sadhana Center was embellished with precious stones and metals. Each and every material required for the Pooja was placed perfectly at its place considering the Vastu structure.
  A bow was made to create an energy pithi and finally the blessings of all the Shaktipithas was required. Therefore We, Mr. Santosh Jagdale, Mr. Uday Kulkarni and myself headed towards Ambabai of Kolhapur, Bhavani Mata of Tuljapur, Shri Yogeshwari of Ambejogai, Shri Renuka Mata of Mahurgarh and Saptshringi of Vani from Deveta village in Pune carrying the Shri Yantra weighing 154 kgs.
  Lastly took the darshan of Ballaleshwar of Pali on 29th December 2020 and finally Shri Yantra was installed at Lake City on 30th December 2020
  The Prana Pratishtha was performed ritually with Srividya Upasaka, Sri Ambujananda Saraswati Shastri (Sri Radhakrishna Dashputre Ji) from Rameshwar and his disciple Gana.

Facilities to Devotees

The devotees can come here, anytime, do their sadhana, no matter how long, no one will stop them from doing their meditation. You are also allowed to bring your own Shri Yantra for worshiping If you don’t have a Shri Yantra, you can take an energised Sriyantra at a reasonable amount and start the Sriyantra Upasana. If you need any help, we are at your service.